बंद

    27.03.2026: राज्यपालांची भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्यासमवेत भेट

    प्रकाशित तारीख : March 30, 2026
    Governor meets Vice President of India C. P. Radhakrishnan in New Delhi

    राज्यपालांची भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्यासमवेत भेट

    महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची संसद भवन येथे सदिच्छा भेट घेतली.