बंद

    25.03.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची पंतप्रधानांशी भेट

    प्रकाशित तारीख : March 25, 2026
    25.03.2026:  महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट पंतप्रधानांच्या कार्यालयात पार पडली. राज्यपालांचा पदभार स्वीकारल्यानंतर दिल्लीतील ही त्यांची पहिली भेट आहे.

    महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची पंतप्रधानांशी भेट

    महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट पंतप्रधानांच्या कार्यालयात पार पडली. राज्यपालांचा पदभार स्वीकारल्यानंतर दिल्लीतील ही त्यांची पहिली भेट आहे.