21.03.2026: नागपूर येथील डॉ. हेडगेवार स्मारकास उपराष्ट्रपती व राज्यपाल यांची भेट
Zoom 21.03.2026: उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या समवेत डॉ. हेडगेवार स्मारक समिती परिसर, रेशिमबाग, नागपुर येथे भेट देऊन रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ के. ब. हेडगेवार यांच्या प्रतिमेला तसेच द्वितीय सरसंघचालक श्री गुरूजी गोळवलकर यांच्या स्मृतिस्थळाला पुष्पांजली अर्पण केली.
21.03.2026: Vice President of India C P Radhakrishnan accompanied by Governor of Maharashtra Jishnu Dev Varma today visited the Dr Hedgewar Smriti Mandir in Nagpur.
They offered floral tributes at the memorial of RSS Founder Dr K B Hedgewar and at the Smriti Sthal of second Sar Sanghachalak Guruji Golwalkar.