20.03.2026: तेलंगणा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बुर्ऱा व्यंकटेशम यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 20.03.2026: तेलंगणा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व तेलंगणाचे माजी मुख्य सचिव बुर्ऱा व्यंकटेशम यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. अभय वाघ हे देखील यावेळी उपस्थित होते.
20.03.2026: Chairman of Telangana Public Service Commission, former Chief Secretary of Telangana, Burra Venkatesham called on Maharashtra Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai. This was a courtesy call. Member of MPSC Dr Abhay Wagh was also present.