18.03.2026: मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल व मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 18.03.2026: मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल व मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
18.03.2026: Collector of Mumbai City Anchal Goyal and Collector of Mumbai Suburban District Saurabh Katiyar called on Maharashtra Governor Jishnu Dev Varma at Lok Bahvan, Mumbai. This was a courtesy call.