बंद

    12.03.2026 : राज्यपालांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

    प्रकाशित तारीख : March 12, 2026
    राज्यपालांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

    राज्यपालांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

    राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पत्नी सुधा यांचेसह गुरुवारी (दि. १२) सिद्धिविनायक मंदिर येथे जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तत्पूर्वी राज्यपालांनी श्री महालक्ष्मी मंदिर येथे जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले व आरती केली.

    *****

    राज्यपाल द्वारा सिद्धिविनायक, महालक्ष्मी देवी दर्शन

    महाराष्ट्र के नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने पत्नी सुधा के साथ मुंबई के प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर जाकर भगवान सिद्धिविनायक के दर्शन किए।

    इससे पहले राज्यपाल ने श्री महालक्ष्मी मंदिर में जाकर देवी महालक्ष्मी के दर्शन किए और आरती की।