12.03.2026: राज्यपालांनी घेतले श्री सिद्धिविनायकाचे दर्शन
12.03.2026: राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पत्नी सुधा यांचेसह सिद्धिविनायक मंदिर येथे जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
12.03.2026: The newly appointed Governor of Maharashtra, Jishnu Dev Varma accompanied by his wife Sudha visited the Shree Siddhivinayak Temple and offered prayers to Lord Siddhivinayak.