11.03.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन
11.03.2026: राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवशी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दादर मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी महापौर रितू तावडे देखील उपस्थित होत्या.
11.03.2026: On the first day after assuming office, Maharashtra Governor Jishnu Dev Varma offered floral tributes to the equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Dadar, Mumbai. Mayor of Mumbai Ritu Tawde was also present.