09.03.20026: लोकभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे स्वागत व मानवंदना
09.03.20026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना आज महाराष्ट्र लोकभवन येथे आगमन प्रसंगी पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भरती, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे उपस्थित होते.