17.02.2026: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्र लोक भवन येथे माध्यमांशी संवाद
17.02.2026: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र लोक भवन, मुंबई येथे माध्यमांशी संवाद झाला. या प्रसंगी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. अजित डोवाल तसेच फ्रान्सचे अर्थ, वित्त, औद्योगिक, ऊर्जा व डिजिटल सार्वभौमत्व मंत्री श्री. रोलँड लेस्क्युर उपस्थित होते.