25.02.2026: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत श्री गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त निळकंठ शिवशंकर पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.