18.02.2026: राज्यपालांनी दिला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांना निरोप
18.02.2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसह झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन हे पत्नी ब्रिजिट यांचेसह रवाना झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना निरोप दिला.
18.02.2026: President of the Republic of France Emmanuel Macron accompanied by his wife Briggit left Mumbai after a day full of engagements including bilateral meetings with Prime Minister Narendra Modi. The French President and the First Lady were seen off by Maharashtra Governor Acharya Devvrat, Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Minister Eknath Shinde.