18.02.2026: राज्यपालांच्या हस्ते माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या जीवन प्रवासावर आधारित ‘ध्येयधुंद’ या पुस्तकाचे प्रकाशन
18.02.2026: माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या जीवन प्रवासावर आधारित ‘ध्येयधुंद’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आज लोकभवन, मुंबई येथे झाले. यावेळी उमा प्रभू, अमेय प्रभू, डॉ. अमेय देसाई आणि लेखक नकुल पार्सेकर उपस्थित होते.
18.02.2026: The Governor of Maharashtra and Gujarat Acharya Devvrat released ‘Dhyey Dhund’, a biography of former Union Minister Suresh Prabhu at Lok Bhavan, Mumbai. Family members Uma Prabhu and Ameya Prabhu, Dr Ameya Desai and author Nakul Parsekar were present.