पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे आगमन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे आगमन
फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.