27.01.2026: भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी प्रदेशाचे कमांडर, अतिरिक्त महासंचालक मनीष विशाल पाठक यांनी घेतली राज्यपालांची भेट
2७.01.2026: भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी प्रदेशाचे कमांडर, अतिरिक्त महासंचालक मनीष विशाल पाठक यांनी आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
2७.01.2026: Additional Director General of Indian Coast Guard (Western Seaboard ) Maneesh Vishal Pathak, PTM, TM, called on the Governor of Maharashtra and Gujarat Acharya Devvrat at Lok Bhavan, Mumbai.