देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबई येथील लोकभवनाच्या हिरवळीवर विविध क्षेत्रातील गणमान्य निमंत्रितासाठी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी राज्यपालांनी उपस्थितांना संबोधित केले व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.