01.01.2026 : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पिंपरखेड शाळेत वृक्षारोपण केले
01.01.2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज पिंपरखेड (ता. दिंडोरी), जिल्हा नाशिक येथील कै. लक्ष्मण बाबाजी धात्रक माध्यमिक विद्यालय येथे वृक्षारोपण केले.