बंद

    25.12.2025: माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख : December 25, 2025

    माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

    भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज लोकभवन मुंबई येथे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मुंबईच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

    पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंद द्वारा अटल बिहारी वाजपेयी को श्रद्धांजलि

    भारत के पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंद ने आज मुंबई स्थित लोकभवन में पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी की जयंती के अवसर पर उनके प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर अभिवादन किया।

    पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंद तीन दिवसीय मुंबई दौरे पर हैं।