30.11.2025 : भारतीय स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom ३०.११.२०२५ : महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह, एव्हीएसएम, एसएम यांनी महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
30.11.2025 : भारतीय स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह यांनी महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली आहे.