28.10.2025 : कृषी अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ परशराम पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट
28.10.2025 : कृषी अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ परशराम पाटील यांनी आज महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी डॉ पाटील यांनी राज्यपालांसमोर महाराष्ट्राचे नैसर्गिक शेती धोरण व प्रस्तावित महाराष्ट्र नैसर्गिक शेती व संसाधन विज्ञान विद्यापीठाबाबत सादरीकरण केले.
28.10.2025 : Agriculture Economist Prof Dr Parashram Patil met the Governor of Maharashtra and Gujarat Acharya Devvrat at Raj Bhavan Mumbai. Dr Parashram Patil made a presentation on the Maharashtra Natural Farming Policy and the proposed Maharashtra Natural Farming and Resources Science University.
 
         
         
    