28.10.2025 : अंदमान आणि निकोबारचे नायब राज्यपालांनी घेतली राज्यपालांची भेट
28.10.2025 : अंदमान आणि निकोबारचे नायब राज्यपाल एडमिरल डी. के. जोशी (सेवानिवृत्त) यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
28.10.2025 : Lt. Governor of Andaman and Nicobar Islands Admiral D. K. Joshi, PVSM, AVSM, YSM, NM, VSM (Retd.) met Maharashtra Governor Acharya Devvrat at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.
 
         
         
    