10.10.2025: भारतीय नौसेनेच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी घेतली राज्यपालांची भेट
१०.१०.२०२५: व्हाइस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन, एव्हीएसएम, व्हीएसएम, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
10.10.2025: Vice Admiral Krishna Swaminathan, AVSM, VSM, Flag Officer Commanding-in-Chief, Western Naval Command called on the Governor of Maharashtra Acharya Devvrat at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.