राज्यपालांची ब्रिटीश कालीन बंकर मधील ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट
आपल्या मुंबई भेटीत महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राजभवनचा ऐतिहासिक परिसर पाहिला. यावेळी त्यांनी ब्रिटीश कालीन बंकर मधील ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली.