15.09.2025 : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या पत्नी दर्शना देवी व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते.