14.09.2025 : महाराष्ट्राचे पद निर्देशित राज्यपाल तसेच सध्याचे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे राजभवन येथे स्वागत
14.09.2025: महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे राजभवन, मुंबई येथे आगमन झाले. यावेळी राज्यपालांनामुंबई पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली.