बंद

    07.09.2025 : राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

    प्रकाशित तारीख : September 9, 2025
    ०७.०९.२०२५ : लोक भवनात राजे उमाजी नाईक यांना पुष्पांजली अर्पण

    राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

    थोर क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त राजभवन मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.