28.08.2025: राज्यपालांनी घेतले मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानच्या गणपतीचे दर्शन
28.08.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांच्या मुंबईतील पाली हिल येथील निवासस्थानी भेट देऊन गणपतीचे दर्शन घेऊन पुजा केली. यावेळी मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. मिलिंद नार्वेकर यांचे कुटुंबीय तसेच मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.
28.08.2025: Maharashtra Governor C. P. Radhakrishnan visited to the residence of Member of the Maharashtra Legislative Council Milind Narvekar at Pali Hill, Mumbai and had the darshan of Lord Ganesh.