26.08.2025: राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
26.08.2025: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
26.08.2025: Governor C. P. Radhakrishnan offered floral tributes at the statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Chhatrapati Shivaji Maharaj Udyan at Dadar, Mumbai.