05.08.2025: भारतीय नौसेनेच्या पश्चिम कमानचे नवनियुक्त मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी घेतली राज्यपालांची भेट
05.08.2025: भारतीय नौसेनेच्या पश्चिम कमानचे नवनियुक्त मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
05.08.2025: Vice Admiral Krishna Swaminathan, AVSM, VSM, Flag Officer Commanding-in-Chief, Western Naval Command called on the Governor of Maharashtra C.P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.