01.08.2025:लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज (दि १ ऑगस्ट ) राजभवन येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व जवान उपस्थित होते.