03.08.2025: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवन नागपूर येथे जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा जॉर्जिया येथे झालेल्या अंतिम स्पर्धेत विजय मिळवल्याबद्दल सत्कार केला. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.