24.07.2025 : विकास खरगे यांनी घेतली राज्यपालांची भेट
24.07.2025 : सांस्कृतिक कार्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांनी राज्यपाल सी. पी. राधकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना युनेस्कोने जागतिक वारसा जाहीर केलेल्या राज्यातील गडकिल्ल्यांची नावे असलेले स्मृतिचिन्ह तसेच 'मराठा: मिलिटरी लॅण्डस्केप्स ऑफ इंडिया' हे कॉफी टेबल पुस्तक भेट दिले.