12.07.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत आयकर अपीलीय न्यायाधिकरणाचा (ITAT) ८४ वा वर्धापन दिन संपन्न
12.07.2025 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पणजी गोवा येथे आयकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या (ITAT) ८४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अखिल भारतीय सदस्य परिषदेला संबोधित केले. या प्रसंगी राज्यपालांच्या हस्ते "ITAT at 84 - A Chronicle of Virtuous Sustainability" या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोपे, विधी व्यवहार विभागाच्या सचिव अंजू राठी राणा, आयकर अपिलीय प्राधिकरणाचे अध्यक्ष (नि.) चंद्रकांत भडंग, IACI चे अध्यक्ष चरणजोत सिंह नंदा, ITAT पुणे विभागाचे उपाध्यक्ष आर. के. पांडा, बार आणि बेंचमधील सदस्य तसेच ITAT चे सदस्य उपस्थित होते.