03.07.2025: मुख्य सचिव राजेश कुमार यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुख्य सचिव राजेश कुमार यांनी घेतली राज्यपालांची भेट
राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.