बंद

    राज्यपालांचे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख: June 26, 2025
    26.06.2025: राज्यपालांचे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

    राज्यपालांचे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

    राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी (दि. २६) राजभवन येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केले.