26.06.2025: राज्यपालांचे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन
२६.०६.२०२५: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबईतील लोकभवन येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. रामामूर्ती, लोकभवनचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
26.06.2025: Maharashtra Governor C. P. Radhakrishnan offered floral tributes to the portrait of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj on the occasion of his birth anniversary at Raj Bhavan, Mumbai. Secretary to the Governor Dr. Prashant Naranware, Deputy Secretary to the Governor S Ramamoorthy, officers and staff of Raj Bhavan were present.