24.06.2025: लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला – राज्यपाल भेट
24.06.2025: महाराष्ट्र विधानमंडळ येथे झालेल्या संसद, राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळांच्या अंदाज समितीच्या राष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित करण्यासाठी आलेले लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
24.06.2025: The Speaker of Lok Sabha Om Birla, who was in Mumbai to address the 2 - day National Conferenece of Estilates Committees of Parliament, States & UTs met Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.