24.06.2025: केंद्रीय पर्यटन, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी घेतली राज्यपालांची भेट
24.06.2025: केंद्रीय पर्यटन, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
24.06.2025: Union Minister of State for Tourism, Petroleum and Natural Gas Suresh Gopi called on the Governor of Maharashtra C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.