बंद

    12.05.2025: बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख : May 13, 2025
    Governor offers floral tribute to Bhagwan Buddha

    बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    भगवान बुद्धांची अहिंसा, प्रेम व करुणेची शिकवण सर्वकाळ प्रासंगिक आहे. बुद्धपौर्णिमेच्या मंगल प्रसंगी भगवान बुद्धांना त्रिवार वंदन करतो व सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.