04.05.2025 : राज्यपालांनी दिली केरळ येथील मलंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्चच्या मुख्यालयाला भेट
04.05.2025 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केरळ येथील मलंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्चच्या मुख्यालय देवलोकम कॅथॉलिकेट अर्माना येथे भेट दिली व चर्चचे प्रमुख परम आदरणीय मोरान मार बॅसिलियस मार थोमा मॅथ्यूज तृतीय कॅथॉलिकोस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी चर्चचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.