16.04.2025: केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी घेतली राज्यपालांची भेट
16.04.2025: केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.
16.04. 2025 : Union Minister of State for Information & Broadcasting; and Parliamentary Affairs Dr. L. Murugan had a courtesy meeting with the Governor of Maharashtra C.P.Radhakrishnan in New Delhi today.