15.04.2025: राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे घेतली भेट
15.04.2025:महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.
15.04.2025: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan called on the Prime Minister of India Narendra Modi in New Delhi today.