11.04.2025 : राज्यपालांचे महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
11.04.2025 : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.