04.04.2025 : अखिल भारतीय परधान समाज संघटनेच्या एका शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
04.04.2025 : अखिल भारतीय परधान समाज संघटनेच्या एका शिष्टमंडळाने अध्यक्ष राजू मडावी यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. परधान समाजाच्या संविधानिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक बाबींचे जतन करून त्याची नोंद आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेद्वारे घेतली जावी यांसह इतर मागण्यांचा निवेदनामध्ये समावेश आहे.