04.04.2025: अभिनेता आणि चित्रपट निर्माता संजय दत्त यांनी घेतली राज्यपालांची भेट
०४.०४.२०२५ : भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक संजय दत्त यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेतली. ही एक सदिच्छा भेट होती.
04.04.2025 : Indian actor and Film Director Sanjay Dutt called on Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai. This was a courtesy call.