23.02.2025 : राज्यपालांनी दिली स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मुकबधीर बालगृहास भेट
23.02.2025 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आपल्या अमरावती दौऱ्यात वझ्झर येथील पद्मश्री शंकर बाबा पापळकर चालवित असलेल्या दिव्यांग आणि अनाथ मुलांच्या आश्रमाला भेट दिली व उपस्थितांशी संवाद साधला.