23.02.2025 : राज्यपालांचे एक दिवसीय दौऱ्याकरिता अमरावती येथे आगमन
23.02.2025 : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अमरावती येथील बेलोरा विमानतळावर आगमन झाले. प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे संचालक डॉ. अजय लाड यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल महोदयांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.