22.02.2025: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी विश्ववारसा असलेल्या कैलास लेणेला भेट
22.02.2025: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज विश्ववारसा असलेल्या कैलास लेणे येथे भेट दिली. यावेळी डॉ. श्रीमती सुदेश धनखड, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन तसेच डॉ. भागवत कराड उपस्थित होते.