22.02.2025: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न
22.02.2025: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा वार्षिक दीक्षांत समारंभ छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. दीक्षांत समारंभाला डॉ. श्रीमती सुदेश धनखड, महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन, खासदार डॉ. भागवत कराड विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय फुलारी, विविध विभागांचे अधिष्ठाता, शिक्षक तसेच स्नातक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी 'एक पेड मॉ के नाम' या उपक्रमांतर्गत उपराष्ट्रपती व राज्यपालांच्या हस्ते रोप लावण्यात आले.
22.02.2025: The 65th Annual Convocation Ceremony of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University was held in Chhatrapati Sambhajinagar in the presence of Vice President of India Jagdeep Dhankhar. The ceremony was attended by Dr. Mrs. Sudesh Dhankhar, Maharashtra Governor and Chancellor C.P. Radhakrishnan, MP Dr. Bhagwat Karad, University Vice-Chancellor Prof Dr. Vijay Fulari, deans of various departments, faculty members, and graduating students. As part of the 'Ek Ped Maa Ke Naam' initiative, saplings were planted by the Vice President and the Governor.