04.02.2025: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी घेतली राज्यपालांची भेट
04.02.2025: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
04.02.2025: Vice-Chancellor of Sant Gadge Baba Amravati University (SGBAU) Dr. Milind A. Barhate met Governor and Chancellor of the university C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai.